महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत
१ नगरपंचायत स्थापना दिनांक दि. ०९ मार्च २०२१
२ नगरपंचायत फोटो
३ नगरपंचायत
४ नगरपंचायत विभाग निहाय कामकाज
१) बांधकाम विभाग – नविन इमारतींना बांधकाम परवाना देणे, ना हरकत दाखले देणे, योजनानिहाय विकास कामे करणे, तसेच पात्र लाभार्थींना शासकीय घरकुलाचे वाटप करणे व ती पुर्ण करुन घेणे, शहरातील अनियमित असलेली अतिक्रमणे काढणे.
२) कर विभाग – शहरातील मालमत्ताधारकांना बिले वाटप करणे, विविध करांचे संकलन करणे, दाखले – उतारे, न हरकत दाखल्यांचे वितरण करणे.
३) आरोग्य विभाग – नगरपंचायत हद्दीतील रस्ते, गटारी, सार्वजनिक ठिकाणे साफ करणे. आरोग्य विषयक सेवा शहरातील नागरिकांना पुरवणे .
४) पाणी पुरवठा विभाग – शहरवाशियांना स्वच्छ व मुबलक पाण्याची सोय करणे.
५) जन्म-मृत्यू,विवाह नोंदणी विभाग- शहरामधील जन्म-मृत्यू,विवाह नोंदी अद्यावत करणे, व त्या दाखल्यांचे वितरण करणे. तसेच शहरातील दिव्यांग लाभार्थींच्या नोंदी ठेवणे व त्यांना शासकीय लाभ देणे.
६) दिवाबत्ती विभाग – शहरामधील स्ट्रीट लाईटपोल वरती दिवे बसविणे. व दिवाबत्तीची सोय करणे.
७) लेखा विभाग – नगरपंचायतीच्या सर्व जमा खर्चाचा हिशोब व लेखे ठेवणे.
८) आस्थापना विभाग – कर्मचारी यांच्या सर्व प्रकारच्या नोदी ठेवणे व हजेरीपट व पगार तयार करणे.
९) आवक – जावक विभाग - प्राप्त झालेले पत्र, अर्जाचे विभाग निहाय वितरण करणे व नोंदी ठेवणे. पत्र व्यवहार करणे.